September 20, 2025 9:27 am

सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

अहिल्यानगर, दि. ८ : नेवासा येथे १ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

नवीन इमारत सर्व सुविधायुक्त असून यामुळे नागरिकांना नोंदणीशी संबंधित सेवा ऑनलाईन स्वरूपात सुलभपणे व तत्परतेने मिळणार आहेत. जनतेला तांत्रिक अडथळ्यांशिवाय सेवा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा कार्यक्षम ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

उद्‌घाटन प्रसंगी आमदार विठ्ठल लंघे पाटील, सह जिल्हा निबंधक महेंद्र महाबरे, तहसीलदार संजय बिरादार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा