अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
सोनगाव प्रतिनिधी(अनिल वाकचौरे) : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील शुक्रवारी सायंकाळी पारिजात युवक गणेश मंडळाची आरती सात्रळ गावचे उपसरपंच तसेच खादी ग्रामोद्योग चे अध्यक्ष श्री रमेश भीमराज पन्हाळे व योगेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी मंडळाचे सदस्य श्री संदीप रोकडे प्रशांत जोर्वेकर अनिल वाकचौरे रुपक वाकचौरे सुनील सात्रळकर नंदकुमार पन्हाळे श्रीराम वाकचौरे सुधीर आनेराव पंडित घोडके अमोल माळवे विकास उपाध्ये शशिकांत जगदाळे उपस्थित होते.