September 21, 2025 8:09 am

घे भरारी या उपक्रमातून शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी व करिअरमध्ये नवीन सुवर्णसंधी – दिपक गोंदकर

शिर्डी : राहुल फुंदे

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी घे भरारी या उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये करिअर कसे करावे शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या योगदान व भागीदारी कशी माहिती करावी व शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळणारे विविध स्पर्धात्मक परीक्षा स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी असे सर्व प्रकारचे मार्गदर्शन यावेळी पीजी नेट सिटी सर्व परीक्षांचे मार्गदर्शन करणार आहे असे श्री शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी सांगितले तसेच निलेश शिंदे यांनी देखील याविषयी माहिती दिली घे भरारी या उपक्रमातून शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी व करिअरमध्ये नवीन सुवर्णसंधी दहावी बारावी झालेल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून आपले योग्य ते शिक्षणाचे संधी निवडून व योग्य त्या संधीचा फायदा घेण्यासाठी घे भरारी या उपक्रमाचे आयोजन करून सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा निवडण्याचे यावेळी योग्य तो पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी घे भरारी या उपकरणाच्या आयोजन करण्यात आले आहे असे निलेश शिंदे यांनी सांगितले

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा