September 21, 2025 3:29 am

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुखे येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

अहिल्यानगर मराठी न्युज : शहाजी दिघे

राहाता :आज 21 जून 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुखे ,तालुका राहाता येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सेवा जेष्ठ शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी यांचा उत्साह अद्वितीय होता. योगा प्रात्यक्षिक व प्राणायाम ही सध्या काळाची गरज असून नियमित व्यायाम केला पाहिजे याचे महत्त्व व प्रात्यक्षिक डेमो मुख्याध्यापक श्री राधाकिसन दळवी सर, सुनिता सातव मॅडम , श्री सुधाकर अंत्रे सर यांनी केले. सेवाजेष्ठ शिक्षिका संजीवनी गोर्डे , जानका गोर्डे, अलका गाडेकर,पौर्णिमा यादव, वैशाली गायकवाड ,मयूरा कडू मँडम तसेच श्री जगन्नाथ डांगे, मधुकर थोरात,अनिल गिरमे सर यांनी देखील उत्साहाने प्रात्यक्षिक केले, सर्व विद्यार्थ्यांनीही उत्साहात योग प्राणायाम केले.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा