अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
सोनगाव प्रतिनिधी: राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील शाखा संत नागेबाबा मल्टीस्टेट बँकेत आज दुसऱ्या दिवशी सकाळच्या आरती चे मानकरी माननीय श्री. मा. पत्रकार अनिल वाकचौरे ( दै.जय.बाबा व अहिल्यानगर मराठी न्यूज ) त्यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते गणपती ची आरती करण्यात आली व त्यांना मीच घडविणार माझे आयुष्य हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले व आभार मानण्यात आले यावेळी संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखा सोनगाव सात्रळ डेव्हलपमेंट ऑफिसर निलेश वैद्य सर शाखा अधिकारी प्रशांत नालकर सर बालाजी गीते सर प्रवीण चाचणी सर गौरव सरोदे सर सिद्धार्थ हारदे सर हे तसेच बँकेचे सभासद उपस्थित होते.