प्रशांत टेके कार्यकारी संपादक
कोपरगाव : भारतीय जनता पार्टीच्या कोपरगांव तालुकाध्यक्षपदी विशाल किसनराव गोर्डे यांची निवड झाल्याबद्दल वारी आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ आज, दिनांक २४/०५/२०२५ रोजी, जगदंबा माता मंदिर, वारी येथे आयोजित करण्यात आला !!
या प्रसंगी, विवेक कोल्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विशालजी किसनराव गोर्डे यांचा सत्कार करून भारतीय जनता पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!!!
यावेळी, शरद थोरात, एम.एस. टेके, साहेबराव रोहोम,. केशव भवर, विक्रम पाचोरे, बापूसाहेब बारहाते, सुरेश जाधव, विष्णुपंत क्षिरसागर, सरपंच प्रदीप चव्हाण, , सरपंच अनुराग येवले, सरपंच जयराम वारकर, रेवन निकम, प्रकाश गोर्डे, फकिर बोरनारे, सिद्धार्थ साठे आदी मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच वारी,कान्हेगांव, संवत्सर, कोकमठाण, सडे, भोजडे, धोत्रे, खोपडी,तळेगांव मळे, लौकी ,घोयेगांव, उक्कडगांव आदी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!!!