अहिल्यानगर मराठी न्यूज : संपादक शहाजी दिघे
राहाता : राहाता येथे व्यापारी कार्यकारी सोसायटीच्या व्यापारी गाळे नुतनीकरण उद्घाटन,”रूट्स ऑफ विंग्स” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, हुतात्मा सोसायटीचा लोकार्पण, रांजनगाव रोड डांबरीकरण कामांचा भूमिपूजन , घरकुल योजनेचा शुभारंभ तसेच राहाता तालुका कृषी विभाग व प.स. उमेद अंतर्गत तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समिती आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वाटप तसेच फूड प्रोसेसिग व पापड युनिट शेतकरी महिला गट .महिला बचत गटांना कर्जा वितरण व राहता नगर परिषद एकात्मिक गृनिर्माण झोपडपट्टी सुधारणा योजने अंतर्गत घरकुल वाटप व राहता मंडल भाजप पदाधिकारी पदग्रहण समारंभ डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सर्व पदाधिकारी अधिकारी व ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.