प्रतिनिधी : शहाजी दिघे
राहूरी प्रतिनिधी : बाळासाहेब सानप खळी या गावचे सुपुत्र आहेत गेली १२ वर्षी झाली ते मुंबईत अहिल्यानगर जिल्ह्यातून उपचारासाठी मुंबईत गेलेल्या रुग्णांना मदत करतात ज्या पेशंट ला उपचारासाठी आर्थिक अडचण असेल त्यांना मंत्रालय मधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळून देतात आतापर्यंत बाळासाहेब सानप यांनी ७ कोटी पर्यंत मदत मिळून दिली आहे.महिन्याला ३०/४० लाख रुपये मदत ते रुग्णांना मिळून देतात आतापर्यंत मुंबईत ३ हजार रुग्णांची डोळे तपासणी व १००० ऑपरेशन मोफत करुन दिली आहे हॉस्पिटल कामासाठी मुंबईत अडचण आल्यास २४ तास उपलब्ध असतात याच त्यांच्या सामाजिक कार्यामुळे बाळासाहेब सानप खळी यांना २०२५ आरोग्य दूत समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला