September 11, 2025 8:37 am

श्रीरामपूर शेळके हॉस्पिटल वार्ड नंबर ६ येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीज उत्साहात 

श्रीरामपूर प्रतिनिधी 

श्रीरामपूर शेळके हॉस्पिटल वार्ड नंबर ६ येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीज निमित्त चैतन्य नवनाथ मित्र मंडळ यांच्याकडून नाथांची मिरवणूक काल्याचे किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री नवनाथ साळुंके यांनी कीर्तनकार प्रति इंदुरीकर ह भ प छगन महाराज खडके अकोले यांचे जाहीर कीर्तन व काल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गुरुवर्य अशोक बाबा पठाण बेल पिंपळगाव हे होते कार्यक्रमास मंडळाचे सर्व कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तरी कार्यक्रमास देणगीदारांनी मोलाचे सहकार्य केले

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें